सातबारा Watch

← मांडेगव्हान

Ferfar #2541 · मांडेगव्हान

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
रेणुका दादासाहेब खेडकर
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : हिंदुजा हौसिंग फायनान्स लि. शाखा अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : ताराबाई भाऊसाहेब येळवंडे रा. मांडेगव्हान यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9553-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ताराबाई भाऊसाहेब येळवंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संमती देणार - मनिषा संदीप येळवंडे (खाता क्रमांक :- 11) , संदीप भाऊसाहेब येळवंडे (खाता क्रमांक :- 11) ,