सातबारा Watch

← वांजोळी

Ferfar #3664 · वांजोळी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-04
Objection until
2026-08-19
Certified
—
Gat / Survey
101/1/ब
Talathi
राजलक्ष्मी दिपक कांबळे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-08-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-08-2026 लिहुन देणार:- रेणुकनाथ रामजी भवार रा. वांजोळी(खाता क्रमांक429) यांचे गट/सर्व्हे क्रमांक101/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुनिल अंबादास तांबे , (खाता क्रमांक :-2115)गट/सर्व्हे क्रमांक 101/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2430 दिनांक 21/06/2014 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली. फेरफार क्रमांक 2150 याप्रमाणे नोंद घेण्यात आली होती परंतु सदर फेरफार वर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे मा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय नेवासा यांचे कडील क्र. कावि/कुका/1646/2026 नेवासा दि.02/07/2026 च्या पत्रानुसार हस्तलिखित फेरफार क्रमांक 2150 रद्द करण्यात येत आहे तसेच मा.दिवाणी न्यायालय नेवासा यांचे कडील स्पे.मु.नं.18/2026 दिनांक 10/04/2026 अन्वये वादी सुनिल अंबादास तांबे यांनी दि.२१/०६/२०१४ रोजी दावा मिळकतीमधुन ० हे. २२ आर दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त नं. २४३०/२०१४ ने कायमस्वरुपी खरेदीखताने विकत घेतलेली आहे. हे वादी व प्रतिवादी यांना कबुल व मान्य आहे. सदर सुलेनाम्यानुसार वादी यांची ७/१२ उताऱ्यावर नोंद होण्यास प्रतिवादी यांची संमती आहे. हे उभयतांना कबुल व मान्य आहे. सदर सुलेनाम्यानुसार दस्त नं. २४३०/२०१४ मध्ये खरेदीखतामध्ये ठरल्याप्रमाणे प्रतिवादी यांची रक्कम रुपये ५,००,०००/- देणे बाकी होते. आजरोजी वादी हे सदरची रक्कम रुपये ५,००,०००/- रोख स्वरुपात मा. न्यायालयसमोर प्रतिवादीस देत आहे. व मध्यस्तीसमोर रक्कम रुपये १,००,०००/- रोख स्वरुपात घरी दिलेले आहे. सदरची रक्कम प्रतिवादीस मिळालेली आहे. त्यामुळे वादीविरुध्द प्रतिवादी यांनी यापुर्वी केलेल्या संपूर्ण तक्रारी सोडुन दिलेल्या आहे. हे उभयतांना कबुलव मान्य आहे. सदर सुलेनाम्यानुसार प्र.वादी यांनी वादी विरुध्द केलेल्या संपूर्ण तक्रारी सोडुन दिलेल्या असल्यामुळे दाव्यात वर्णन केलेल्या रे.मु.नं.१२८/२०१४ मधील हुकुमनामा वादी विरुध्द बंधनकारक राहणार नाही. त्यामुळे सदर सुलेनाम्याची अंमलबजावणी वादीविरुध्द प्रतिवादी अगर त्यांचे वालीवारस कधीही करणार नाही. प्रतिवादी यांनी वादीच्या दावा मिळकतीमधील ० हे. २२ आर क्षेत्रास येथुन पुढे कब्जेवहिवाटीस हरकत अडथळे करावयाचे नाही. वादी हे ० हे. २२ आर क्षेत्राचे खरेदीने मालक झालेले आहे. त्यामुळे वादी यांनी ० हे. २२ आर क्षेत्राची वागवहिवाट व उपभोग घ्यावयाचा आहे. हे उभयतांना कबुल व मान्य आहे. मा.तहसिलदार साहेब नेवासा यांचेकडील पत्र क्र.कावी/कुका/१६४६/२०२६ दिनांक ०२/०७/०२०२६ तसेच दिवाणी न्यायालय नेवासा यांचेकडील स्पे.मु.नं.१८/२०२६ व दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील इ फायलिंग दस्त क्रमांक १७० दिनांक १०/०४/२०२६ नुसार नोंद..