Ferfar #13496 · भानसहिवरे
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 173/3
- Talathi
- रमेश दिनकर रिंढे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026तहसीलदार साहेब नेवासा यांचेकडील क्र.कावि/कु.का./1655/2026 नेवासा दि.06/07/2026 व विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या.अ.नगर यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवडा वसुली/672/सन 2026 दि.30/06/2026 हुकुमनामा नंबर 1572/2026 दि.15/04/2026 व संत नागेबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.अ.नगर शाखा भेंडे बु ता.नेवासा यांचेकडील जावक.क्र.139/2026 दि.06/07/2026 व दि.26/09/2026 अन्वये भणगे नंदकुमार विठ्ठल हे थकबाकीदार असुन यांचे जामिनदार गणेश भिकाजी मोहिटे हे संत नागेबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.अ.नगर शाखा भेंडे बु ता.नेवासा थकबाकीदार असुन संस्थेने वसुलीसाठी कर्जदार/जामीनदार यांचे विरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये थकबाकी वसुलीसाठी वसुली दाखला मिळवला आहे.वसुली दाखल्याप्रमाणे दि.01/12/2025 अखेर थकबाकी रु.140627/-इतर खर्च रुपये 1903/-व एकुण थकबाकी 950530/- वसुलीस पात्र आहे.तरी जामीनदार गणेश भिकाजी मोहिटे यांचे गट नंबर 173/3 पै.क्षेत्र 0.67 आर खराबा 0.02 आर चे इतर अधिकारात "विशेष वसुली व विक्री अधिकारी,अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या.अ.नगर यांचे आदेशान्वये संत नागेबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.अ.नगर शाखा भेंडे बु ता.नेवासा यांचे कर्जापोटी जामीनदार गणेश भिकाजी मोहिटे यांचे गट नंबर 173/3 पै.क्षेत्र 0.67 आर खराबा 0.02 आर जमीन जप्त " असा शेरा घेतला.वरीलप्रमाणे तहसीलदार साहेब नेवासा यांचे पत्र व विशेष वसुली व विक्री अधिकारी,अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या.अ.नगर यांचे पत्र व संत नागेबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.अ.नगर शाखा भेंडे बु ता.नेवासा यांचे पत्रावरून नोंद.