Ferfar #13499 · भानसहिवरे
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 405
- Talathi
- रमेश दिनकर रिंढे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
1) सावित्रीबाई संभाजी रासकर रा. चिकणी खामगाव ता.नेवासा (खाता क्रमांक2437) यांचे गट/सर्व्हे क्रमांक405, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) आवेराजबाबा गुरु दिगंबरबाबा आराध्य रा.भानसहिवरे ता.नेवासा (खाता क्रमांक :-2806)गट/सर्व्हे क्रमांक 405 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.
यांना मौजे भानसहिवरे ता.नेवासा येथील गट नंबर 405 क्षेत्र 1 हे 55 आर खराबा 0 हे 03 आर आकार 2 रु 05 पैसे यापैकी लिहुन देणार यांचे मालकीचे संपूर्ण 0 हे 20 आर क्षेत्र लिहुन घेणार यांना कायम खरेदीने विक्री केले आहे तसेच जुन्या वाग वहिवाटीच्या रस्त्याने जाणेयेणेचे हक्कासह. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6565 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6565 दिनांक 23/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.