Ferfar #13502 · भानसहिवरे
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 380/7
- Talathi
- रमेश दिनकर रिंढे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : भानसहिवरा वि.का.सेवा.सह.सोसायटी लि.भानसहिवरा, भानसहिवरा ता.नेवासा जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : प्रिती प्रदीप मकासरे अ.पा.क. छाया प्रदीप मकासरे रा. भानसहिवरे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 380/7 क्षेत्र 2.0200 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.