सातबारा Watch

← भानसहिवरे

Ferfar #13509 · भानसहिवरे

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
195/1
Talathi
रमेश दिनकर रिंढे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026तहसीलदार साहेब नेवासा यांचेकडील क्र.कावि/कु.का./2513/2026 नेवासा दि.23/09/2026 व विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या.अ.नगर यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवाडा वसुली/1034/सन 2026 दि.25/08/2026 हुकुमनामा नंबर 1515/2026 दि.22/04/2026 व लोकनेते स्व मारुतराव घुले पाटील ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या.नेवासा खुर्द ता.नेवासा यांचेकडील जावक.क्र.92/2026 दि.23/09/2026 अन्वये भणगे कमल विनायक रा.भानसहिवरे ता.नेवासा हे लोकनेते स्व मारुतराव घुले पाटील ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या.नेवासा खुर्द ता.नेवासा हे या संस्थेचे थकबाकीदार असुन या संस्थेने जामिनदार निलेश विनायक भणगे थकबाकी वसुलीसाठी संस्थेने वसुलीसाठी कर्जदार/जामीनदार यांचे विरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये थकबाकी वसुलीसाठी वसुली दाखला मिळवला आहे.वसुली दाखल्याप्रमाणे दि.01/10/2025 अखेर थकबाकी रु.580395/-इतर खर्च रुपये 7702/-व एकुण थकबाकी 588097/- वसुलीस पात्र आहे.तरी जामीनदार निलेश विनायक भणगे यांचे गट नंबर 195/1 पै.क्षेत्र 0.64 आर चे इतर अधिकारात "विशेष वसुली व विक्री अधिकारी,अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या.अ.नगर यांचे आदेशान्वये लोकनेते स्व मारुतराव घुले पाटील ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या.नेवासा खुर्द ता.नेवासा यांचे कर्जापोटी जामीनदार निलेश विनायक भणगे यांचे गट नंबर 195/1 पै.क्षेत्र 0.64 आर जमीन जप्त " असा शेरा घेतला.वरीलप्रमाणे तहसीलदार साहेब नेवासा यांचे पत्र व विशेष वसुली व विक्री अधिकारी,अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या.अ.नगर यांचे पत्र व लोकनेते स्व मारुतराव घुले पाटील ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या.नेवासा खुर्द ता.नेवासा यांचे पत्रावरून नोंद.