Ferfar #3968 · खुणेगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/1
- Talathi
- रमेश दिनकर रिंढे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
1) बानु रसिद सय्यद रा.खुणेगांव ता.नेवासा (खाता क्रमांक487) यांचे गट/सर्व्हे क्रमांक66/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) जुनेद लियाकत फकिर रा.प्रभु पिंपरी ता.पाथर्डी (खाता क्रमांक :-1001)गट/सर्व्हे क्रमांक 66/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना मौजे खुणेगाव ता.नेवासा येथील गट नंबर 66/1 क्षेत्र 1 हे 64 आर यामधील माझ्या मालकीचे संपूर्ण 0 हे 40 आर क्षेत्र आज रोजी कायम खरेदीने दिले असे.सदर क्षेत्र साक्षिदारासमक्ष मोजुन मापुन तदंगभुत वस्तुसह प्रत्यक्ष आज रोजी तुमच्या कब्जात दिले आहे.जुण्या वाग वहिवाटीच्या रस्त्याने जाण्या येण्याच्या हक्कासह. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 5754 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 305000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 5754 दिनांक 22/09/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.