सातबारा Watch

← खुणेगांव

Ferfar #3973 · खुणेगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
66/2/ब
Talathi
रमेश दिनकर रिंढे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- 1) रशिद हबीब सय्यद रा.खुणेगांव ता.नेवासा (खाता क्रमांक266) गट/सर्व्हे क्रमांक66/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1) रशिद हबीब सय्यद रा.खुणेगांव ता.नेवासा (खाता क्रमांक266) गट/सर्व्हे क्रमांक66/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी. 2) सलीम रशीद सय्यद रा.खुणेगाव ता.नेवासा (खाता क्रमांक :-1002)गट/सर्व्हे क्रमांक 66/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. 3)बानु रशीद सय्यद रा.खुणेगाव ता.नेवासा (खाता क्रमांक :-1003)गट/सर्व्हे क्रमांक 66/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना मौजे खुणेगाव ता.नेवासा येथील शेतजमिन गट नं.66/2/ब क्षेत्र १ हे 04 आर + पो,ख.0 हे 26 आर एकुण 1 हे 30 आर क्षेत्र यांसी आकार 1 रु 10 पैसे यापैकी रशिद हबीब सय्यद यांच्या हिश्यास 0 हे 24 आर + पो.ख.0 हे 26 आर असे एकुण 0 हे 50 आर क्षेत्र आज रोजी कायम स्वरूपी वाटपाने दिले आहे.बोअरपाणी ,इले.मोटार ,विज कनेक्शन संपूर्ण व सलीम रशीद सय्यद हिश्यास पुर्वेकडील 0 हे 40 आर तसेच बानु रशीद सय्यद हिश्यास पश्चिमेकडील 0 हे 40 आर क्षेत्र आज रोजी कायम स्वरूपी वाटपाने दिले आहे.येणेप्रमाणे वर नमुद गट नं.66/2/ब क्षेत्र 1 हे 04 आर + पो.ख.0 हे 26 आर एकुण 1 हे 30 आर या क्षेत्राचे वाटणीपत्र लिहुन ठेवले आहे.वागवहिवाटीच्या रस्त्याने जाण्या-येण्याच्या हक्कासह सदरचे क्षेत्र हे वाटणीपत्र लिहुन ठेवणार यांच्या प्रत्यक्ष कब्जात दिले आहे.येणेप्रमाणे वाटणीपत्र लिहुन ठेवले असे. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5974 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5974 दिनांक 29/09/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.