सातबारा Watch

← गोंडेगांव

Ferfar #4978 · गोंडेगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
177/2
Talathi
संतोष भाऊसाहेब जाधव
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : गोंडेगाव वि.का.सेवा सह.सोसा लि. गोंडेगाव लिहून घेणार : किसन कोंडीराम रोडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 177/2 तपशिल : - 1184 गोंडेगाव वि.का.से.स.सो.लि.इ.प.क.घे. - 2118 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.