सातबारा Watch

← गोंडेगांव

Ferfar #4979 · गोंडेगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
177/2
Talathi
संतोष भाऊसाहेब जाधव
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा शेवगांव गहाणखत लिहुन देणार : किसन कोंडीराम रोडगे रा. गोंडेगांव यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6543-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 177/2 क्षेत्र 1.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसन कोंडीराम रोडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 580000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.