सातबारा Watch

← गोंडेगांव

Ferfar #4980 · गोंडेगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
संतोष भाऊसाहेब जाधव
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. व्यवस्थापक साहेब, समता ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुकाणा ता. नेवासा गहाणखत लिहुन देणार : अमोल मच्छिंद्र गारुडे रा. गोंडेगांव यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6658-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल मच्छिंद्र गारुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.