सातबारा Watch

← भेंडे खुर्द

Ferfar #6892 · भेंडे खुर्द

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
233
Talathi
राहुल ग्यानु राऊत
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : श्री ज्ञानेश्वर ट्रस्ट ज्ञानेश्वरनगर पोस्ट भेंडे साखर कारखाना ता.नेवासा जि अ.नगर लिहून घेणार : 1)रामनाथ बारकु साळवे 2)पाटीलबा रामनाथ साळवे करिता यांनी सर्व्हे क्रमांक : 233 तपशिल : श्री ज्ञानेश्वर ट्रस्ट ज्ञानेश्वर नगर - 3540 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.अर्ज व संस्थेकडील पत्रावरून नोंद केली असे.