सातबारा Watch

← तरवडी

Ferfar #8312 · तरवडी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
167/1/अ
Talathi
क्षिरसागर अभिजीत विलास
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026 लिहुन घेणार : तरवडी वी का सेवा सोसा लि तरवडी, मू पोस्ट तरवडी ता नेवासा जि अ नगर लिहुन देणार : चंद्रकला सखाहरी बागडे रा. तरवडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 167/1/अ क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.