Ferfar #4285 · आंतरवली
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
लिहुन घेणार : अंतरवली वि.का.सेवा.सह.सोसा.लि., अंतरवली
लिहुन देणार :अर्जून रघूनाथ वाबळे रा.आंतरवली यांनी वि. का. सो. लि. वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 150, 164, वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.