Ferfar #4286 · आंतरवली
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114/5/ब
- Talathi
- प्रियांका अनंता चव्हाण
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
लिहून घेणार : आंतरवली वि.का.सेवा.सह.सोसा.लि., आंतरवली
लिहून देणार :संगिता अर्जुन वाबळे रा.आंतरवली यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 114/5/ब वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.