Ferfar #4287 · आंतरवली
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/1
- Talathi
- प्रियांका अनंता चव्हाण
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : नगर अर्बन को. आँ.बँक लि.कुकाणा
लिहून घेणार : बंडेराव बाबुराव वाबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 83/1 तपशिल : बँच मँनेजर नगर अर्बन को. आँ.बँक लि.कुकाणा - 2720
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.39/2026 दि. 06/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.