Ferfar #4288 · आंतरवली
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/1
- Talathi
- प्रियांका अनंता चव्हाण
- First seen
- 2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
लिहुन घेणार : वि.कार्य.सेवा.सह.सोसा.ली.अंतरवाली, अंतरवाली, ता.नेवासा, जि.अहमदनगर
लिहुन देणार : विनय विष्णु वाबळे रा. आंतरवली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 99/1 क्षेत्र 0.88 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.