सातबारा Watch

← वडुले

Ferfar #5098 · वडुले

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
67/1
Talathi
प्रियांका अनंता चव्हाण
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून घेणार : वडुले वि का सेवा सह. सोसा., वडुले लिहून देणार : गणपत माधव ओहळ रा.वडुले यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 67/1 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.