सातबारा Watch

← कुकाणा

Ferfar #6118 · कुकाणा

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
क्षिरसागर अभिजीत विलास
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री मारुतरावजी घुले पाटील ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. भेंडा बुद्रुक ता. नेवासा जि. अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : कृष्णा दगडु पवार रा. कुकाणा यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6267-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा दगडु पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.