सातबारा Watch

← कुकाणा

Ferfar #6125 · कुकाणा

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
124/14/अ
Talathi
क्षिरसागर अभिजीत विलास
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : श्री संत नागेबाबा ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित भेंडा ता.नेवासा लिहून घेणार : लतिफ अहमद शेख , रोशनबी लतीफ शेख. यांनी सर्व्हे क्रमांक : 124/14/अ तपशिल : प्रमाणे लतिफ अहमद शेख यानी मा. व्यवस्थापक श्री संत नागेबाबा ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित भेंडा ता.नेवासा जि. अ.न यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5333 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. सूची क्रमांक 2 दस्त क्रमांक 6442/2026 अन्वये नोंद वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.