सातबारा Watch

← भेंडे बुद्रूक

Ferfar #15821 · भेंडे बुद्रूक

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
262/2/ब
Talathi
राहुल ग्यानु राऊत
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा.शाखाधिकारी साहेब समता ग्रामिण बिगर शेती सह पतसंस्था मर्या कुकाणा गहाणखत लिहुन देणार : भारत शिवाजी गरड रा. भेंडे बुद्रूक यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6287-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 262/2/ब क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत शिवाजी गरड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.