सातबारा Watch

← भेंडे बुद्रूक

Ferfar #15837 · भेंडे बुद्रूक

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
239
Talathi
राहुल ग्यानु राऊत
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 आदेश क्रमांक : जावक क्र पतसंस्था फेडरेशन/निवडवसुली/672/2026 दिनांक : 30 /06/2026 अधिकारी वसुली अधिकारी आदेश क्रमांक :जा.क्र 672/2026विशेष वसुली व विक्री अधिकारी लि. अहमदनगर संस्थेचे कर्जदार-योगिता राजेंद्र चिंधे राहणार भेंडे बुद्रुक यांना जामीनदार 1)ज्ञानदेव विश्वनाथ चिंधे गट नं 239 क्षेत्र 0.69आर हि मिळकत.कर्जदार थकीत असल्याने थकबाकीदार जामीनदार यांचे महाराष्ट्र सहकारी संस्थ्याचे अधिनियम 1960 चे कलम 101अन्वये थकबाकी वसुली साठी दाखला मिळविला आहे.वसुली व विक्री अधिकारीसहकारी कायद्यातील नियम 107(10)अन्वये असा हुकुम कि, यांची मिळकत मौजे भेंडे बुद्रुक येथील गट नं 239 क्षेत्र 0.69 आर हि मिळकत मालमत्ता जप्त करण्यात आली असून सदर मालमत्ता खाजगी रीतीने वर्गीकरण करणे अगर तिचा ताबा देणे अगर त्यावर अन्य मार्गाने बोजा उत्पन्न करणे या गोष्टी झाल्यास त्या संत नागेबाबा ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्याभेंडे जि.अ.नगर यांचेकडील जा.नं.143 /2026 दिनांक 06/07/2026 व तहसील कार्यालय क्र.कावी कुका/1660/2026 नेवासा दिनांक 06/072026 या संस्थेचे वतीने बेकायदेशीर ठरतील आदेशावरून नोंद केली असे.