Ferfar #15851 · भेंडे बुद्रूक
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 235/3/क
- Talathi
- राहुल ग्यानु राऊत
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून घेणार : श्री संत नागेबाबा वि.का.सेवा सह सोसा लि भेंडा बुद्रुक , भेंडा बुद्रुक ता नेवासा
लिहून देणार :उषा लहानु मिसाळ रा.भेंडे बुद्रूक यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 235/3/क वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.