सातबारा Watch

← भेंडे बुद्रूक

Ferfar #15853 · भेंडे बुद्रूक

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
203/4
Talathi
राहुल ग्यानु राऊत
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- सविता संजय मिसाळ रा. भेंडे बुद्रूक(खाता क्रमांक5967) यांचे गट/सर्व्हे क्रमांक203/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रंजना बाबासाहेब मिसाळ , (खाता क्रमांक :-6581)गट/सर्व्हे क्रमांक 203/4 लागवडीयोग्य पश्चिमेकडीलक्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी विहीर इले मोटार पाईपलाईन हिस्साप्रमाणे घेण्याच्या हक्कासह जुन्या वाग वहिवाटीच्या रस्त्याने जाने येण्याच्या हक्कसह कायम खरेदी दिले. यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2411 दिनांक 03/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 196000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.अर्ज व सूची क्र 2 वरून नोंद केली असे.