सातबारा Watch

← भेंडे बुद्रूक

Ferfar #15855 · भेंडे बुद्रूक

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
175/1
Talathi
राहुल ग्यानु राऊत
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026 लिहुन देणार:- बाबासाहेब त्रिंबक काळे रा. भेंडे बुद्रूक(खाता क्रमांक325) यांचे गट/सर्व्हे क्रमांक175/1, बिगरशेती क्षेत्र 32.5351 आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 19 व प्लॉट नं 22 बिगरशेती क्षेत्र 2.0000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रतिभा प्रकाश शुळ , (खाता क्रमांक :-6583)गट/सर्व्हे क्रमांक 175/1 बिगरशेती क्षेत्र 2.0000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6692 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.अर्ज व सूची क्र 2 वरून नोंद केली असे.