Ferfar #4726 · सौंदाळा
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- Sushila Ramdas Shirsat
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : सौंदाळा वि. का. सेवा सह. संस्था मर्या, सौंदाळा ता. नेवासा
लिहुन देणार : शिवाजी मच्छिंद्र आरगडे रा. सौंदाळा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 25 क्षेत्र 0.7700 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.