Ferfar #16859 · माळीचिचोंरे
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-02 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 274/1
- Talathi
- निलेश विठ्ठल साळुंके
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ
लिहून घेणार : पापाभाई उस्मानभाई सय्यद
यांनी सर्व्हे क्रमांक : 274/1 तपशिल : मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिकविकास महामंडळ मर्या.मुंबई कर्ज रक्कम रुपये 500000/- - 15936
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पत्र जावक क्र.मौ.आ.अ.वी.महा/अहि/2026/0135 दि. 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.