सातबारा Watch

← माळीचिचोंरे

Ferfar #16861 · माळीचिचोंरे

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
306/1/ब
Talathi
निलेश विठ्ठल साळुंके
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : विक्री अधिकारी जाणता राजा मल्टी स्टेट को.ऑप.केसोसा ली वडाळा बहिरोबा लिहून घेणार : शिवाजी मारुती मोटे यांनी सर्व्हे क्रमांक : 306/1/ब तपशिल : शिवाजी मारुती मोटे यांच्या हिस्याची गट नं . 306/1/ब क्षेत्र 0.40 हि मालमत्ता मा. विक्री अधिकारी यांनी जप्त केली - 16425 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र. वसुली ४०/२०२६ दि.१९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.