सातबारा Watch

← माळीचिचोंरे

Ferfar #16870 · माळीचिचोंरे

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
112/1/अ
Talathi
निलेश विठ्ठल साळुंके
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : माळीचिंचोरे वी.का.से.सोसायटी ली. लिहून घेणार : अफजल फत्तूभाई सय्यद यांनी सर्व्हे क्रमांक : 112/1/अ तपशिल : - 5483 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा मूळ कर्जदार फत्तूभाई सैदुभाई सय्यद यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.२१/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.