Ferfar #16878 · माळीचिचोंरे
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय. डी. एफ. सी. फस्ट बँक लि. अहमदनगर
गहाणखत लिहुन देणार : मयुर दत्तात्रय शेंडे रा. माळीचिचोंरे यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6724-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/2, 206/2/अ क्षेत्र 1.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयुर दत्तात्रय शेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.