Ferfar #8332 · वडाळा बहीरोबा
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 160/9
- Talathi
- युवराजसिंग फंदुसिंग जारवाल
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्वीटस् स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा श्रीरामपुर ता.श्रीरामपुर
गहाणखत लिहुन देणार : अकबरखान अहमदखान पठाण रा. वडाळा बहीरोबा यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6422-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160/9 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अकबरखान अहमदखान पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.