सातबारा Watch

← कारेगांव

Ferfar #2613 · कारेगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
111, 9
Talathi
श्वेता दिलीप काळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 लिहून देणार : वि.का.सेवा.सह.सोसा.लि. कारेगाव,नेवासा,अहिल्यानगर लिहून घेणार : अंबादास रंगनाथ लासुरे यांनी सर्व्हे क्रमांक : 111 तपशिल : कारेगाव विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी र.रु.३०००००/-अंबादास - 2076 सर्व्हे क्रमांक : 9 तपशिल : कारेगाव विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी र.रु.३०००००/-अंबादास - 2076 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा मूळ कर्जदार अंबादास रंगनाथ लासुरे यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि.का.सेवा.सह.सोसा.लि. कारेगाव,नेवासा,अहिल्यानगर सोसायटी यांचेकडील पत्र दि.02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.