Ferfar #12916 · देवगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : समता ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुकाणा ता. नेवासा जि. अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : सागर रमेश गुंदेचा ,सुनिता रमेश गुंदेचा रा. देवगांव यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6101-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 395/1/ड, 395/2/ब क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर रमेश गुंदेचा ,सुनिता रमेश गुंदेचा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.