Ferfar #12943 · देवगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 494
- Talathi
- नितीन अशोक अहिरे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026
लिहुन देणार:-
सुनिल भाऊसाहेब निकम रा. देवगांव(खाता क्रमांक2761) यांचे गट/सर्व्हे क्रमांक494, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गणेश साहेबराव हजारे , (खाता क्रमांक :-2532)गट/सर्व्हे क्रमांक 494 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी जुन्या वाग वाहिवातीच्या रस्त्यासह उत्रेकडील वाटणी
वी.का.से.सो.सह यांचा कडील जा.क्र.140/2026 निल दाखला दिला दिनांक 21/10/2026
यांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7234 दिनांक 03/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 395000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र 2 वरून नोंद.