सातबारा Watch

← देवगांव

Ferfar #12957 · देवगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
294/2
Talathi
नितीन अशोक अहिरे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट शाखा भेंडा लिहून घेणार : बाळासाहेब नामदेव आगळे रा. देवगाव यांनी सर्व्हे क्रमांक : 294/2 तपशिल : प्रमाणे बाळासाहेब नामदेव आगळे यानी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट कॉ ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लि अहमदनगर शाखा सावेडी, अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 1400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11860 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक नेवासा यांचा कडील दस्त 4909/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.