Ferfar #12958 · देवगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 113/2
- Talathi
- नितीन अशोक अहिरे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा भेंडे
लिहून घेणार : संभाजी भानुदास पाडळे रा.देवगाव
यांनी सर्व्हे क्रमांक : 113/2 तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा भेंडे बु// संभाजीचा िहस्सा - 8902
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 07/02/2020 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.