सातबारा Watch

← देवगांव

Ferfar #12960 · देवगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
112/1
Talathi
नितीन अशोक अहिरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : देवगाव .वी.का.से.सो.सह.ली.देवगाव लिहून घेणार : संभाजी भानुदास पाडळे यांनी सर्व्हे क्रमांक : 112/1 तपशिल : देवगाव सह.सो.इ.प.क. घे - 5925 सर्व्हे क्रमांक : 112/1 तपशिल : देवगांव वि.का.से.स.सो.इ.प.क.घे - 6061 भगवानचा हिस्सा - 6061 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 137/2026 दिनांक 16/20/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.