Ferfar #15596 · जेऊर हैबती
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 268/1/अ
- Talathi
- गोरखनाथ भगवान दराडे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
लिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी :-कानिफनाथ नागरी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, नेवासा खु., स्थावर मालमत्ताक जप्ती आदेश :- कर्जदार :-श्री. नवले रामदास देवराव यांच्या साठी आदेश जामिनदार / मिळकतदार :- श्री. नवले रामदास देवराव यांच्या हिस्स्यावर जप्ती नोंद
लिहुन देणार : नरेंद्र रामदास नवले रा. जेऊर हैबती यांनी दिनांक 19/04/2007 प्रमाणे रक्कम रुपये 7396.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 268/1/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरेंद्र रामदास नवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ७०४३ दिनांक 19/04/2007 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7396.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.