सातबारा Watch

← जेऊर हैबती

Ferfar #15600 · जेऊर हैबती

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
299/1/अ, 348, 417
Talathi
गोरखनाथ भगवान दराडे
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026 अधिकारी : मा. एम.ए.शेख विशेष वसुली व विक्री अधिकारी, अहिल्यानगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या अ.नगर आदेश क्रमांक : जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/781/2026/ दिनांक 16/07/2026 आदेश दिनांक : 16/07/2026 मा. एम.ए.शेख विशेष वसुली व विक्री अधिकारी, अहिल्यानगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या अ.नगर. यांचे कार्यालय, व्दारा पत्र जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/781/2026 दिनांक 16/07/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय अहमदनगर सिद्धीविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्याद कुकाणा. कर्जदार श्री मोहन दतात्रय देशमुख रा. जेऊर है. ता.नेवासा जि.अहिल्यानगर यांच्या कर्ज थकबाकी पोटी मौजे जेऊर हैबती येथील गट 299/1/अ क्षेत्र 2.00 हे.आर जमीन जप्त. जामीनदार अमोल मोहन देशमुख रा.जेऊर हैबती ता. नेवासा जि. अहिल्यानगर नमूद केलेली मालमता यांचा हिश्याची मिळकत मौजे जेऊर हैबती येथील गट नंबर 348 मधी क्षेत्र 00 हे. 13 आर आणि गट नं. 417 क्षेत्र 0 हे.29 आर जप्त नमूद मिळकतीवर स्थावर जप्ती. नोंद एम.ए.शेख विशेष वसुली व विक्री अधिकारी, अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या अ.नगर. यांचे कार्यालय, व्दारा वरील आदेशान्वे इतर अधिकारात नोंद घेण्यास आदेशित करत आसे. नोंद असे.