Ferfar #15612 · जेऊर हैबती
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 291/3
- Talathi
- गोरखनाथ भगवान दराडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
लिहुन घेणार : जेऊर हैबतराव वि.का.सेवा.सह सोसा.लि., जेऊर हैबती,ता-नेवासा,जि-अहिल्यानगर
लिहुन देणार : अनिकेत दत्तात्रय म्हस्के अ.पा.क.रंजना रा. जेऊर हैबती यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 291/3 क्षेत्र 1.6900 वर रक्कम रुपये 1550000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. ई हक्क प्रणालीतून अर्ज, इकरार प्राप्त झाला असे.