सातबारा Watch

← जेऊर हैबती

Ferfar #15613 · जेऊर हैबती

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
न्यायालय आदेश दिनांक : 13/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 सह दिवाणी न्यायाधिश मे. सिव्हील जज्ज साहेब सि.डी. नेवासा यांचे कोर्टातील रे.मु.नं. 314/2026 वादी- महेश दादासाहेब मुरकुटे रा. देवगाव ता. नेवासा जि. अ. नगर प्रतिवादी – 1) दादासाहेब अंबादास मुरकुटे 2) निवृत्ती अंबादास मुरकुटे 3) संभाजी निवृत्ती मुरकुटे 4) संजय निवृत्ती मुरकुटे 5) सुरेश निवृत्ती मुरकुटे 6) इंदुबाई कल्याणराव धस 7) हिराबाई दादासाहेब भापकर 8) प्रमिला दादासाहेब मुरकुटे 9) राजेंद्र दादासाहेब मुरकुटे 10) विजयकुमार दादासाहेब मुरकुटे 11) वैशाली बाळासाहेब मोरे यांच्यात आपआपसात तडजोड झाली, मौ. जेऊर हैबती येथील गट नं. 394/21 क्षेत्र 00 हे. 80 आर या क्षेत्राचे खालील प्रमाणे वाटप करण्यात आले. प्रतिवादी - 2) निवृत्ती अंबादास मुरकुटे यांना त्याच्या दावा मिळकती मध्ये असलेला हिस्सा गट नं. 394/21 क्षेत्र 00 हे. 40 आर देण्यात आले हे. वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. वादी- महेश दादासाहेब मुरकुटे व प्रतिवादी नं. 1,3,4,5,6,7,8,9,10 आणि 11 यांना देवगाव शिवारातील जमीन या वाटपाने दिलेली आहे कोर्टसुलेनामा दस्त कलम 89(अ) सुची क्रं 2 अन्वये सादर दिनांक 03/09/2026 फायलिंगदस्त अनु.क्र. 314/2026 दिनांक 07/09/2026 फायलिंग सुची क्रं 2 वरुन नोंद.
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
394/21
Talathi
गोरखनाथ भगवान दराडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : न्यायालय आदेश दिनांक : 13/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 सह दिवाणी न्यायाधिश मे. सिव्हील जज्ज साहेब सि.डी. नेवासा यांचे कोर्टातील रे.मु.नं. 314/2026 वादी- महेश दादासाहेब मुरकुटे रा. देवगाव ता. नेवासा जि. अ. नगर प्रतिवादी – 1) दादासाहेब अंबादास मुरकुटे 2) निवृत्ती अंबादास मुरकुटे 3) संभाजी निवृत्ती मुरकुटे 4) संजय निवृत्ती मुरकुटे 5) सुरेश निवृत्ती मुरकुटे 6) इंदुबाई कल्याणराव धस 7) हिराबाई दादासाहेब भापकर 8) प्रमिला दादासाहेब मुरकुटे 9) राजेंद्र दादासाहेब मुरकुटे 10) विजयकुमार दादासाहेब मुरकुटे 11) वैशाली बाळासाहेब मोरे यांच्यात आपआपसात तडजोड झाली, मौ. जेऊर हैबती येथील गट नं. 394/21 क्षेत्र 00 हे. 80 आर या क्षेत्राचे खालील प्रमाणे वाटप करण्यात आले. प्रतिवादी - 2) निवृत्ती अंबादास मुरकुटे यांना त्याच्या दावा मिळकती मध्ये असलेला हिस्सा गट नं. 394/21 क्षेत्र 00 हे. 40 आर देण्यात आले हे. वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. वादी- महेश दादासाहेब मुरकुटे व प्रतिवादी नं. 1,3,4,5,6,7,8,9,10 आणि 11 यांना देवगाव शिवारातील जमीन या वाटपाने दिलेली आहे कोर्टसुलेनामा दस्त कलम 89(अ) सुची क्रं 2 अन्वये सादर दिनांक 03/09/2026 फायलिंगदस्त अनु.क्र. 314/2026 दिनांक 07/09/2026 फायलिंग सुची क्रं 2 वरुन नोंद.