सातबारा Watch

← देवसडे

Ferfar #5265 · देवसडे

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
गोरखनाथ भगवान दराडे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : देवसदे सोसायटी, देवसदे नेवासा अहिल्यानगर लिहुन देणार : मिराबाई जयराम जाधव रा. देवसडे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 135 क्षेत्र 0.3000 वर रक्कम रुपये 125000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.ई हक्क प्रणालीतून अर्ज, इकरार प्राप्त झाला असे.