Ferfar #5269 · देवसडे
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/1
- Talathi
- गोरखनाथ भगवान दराडे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहुन घेणार : श्री.चैतन्य नागनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, तेलकुडगाव ता नेवासा अहिल्यानगर
लिहुन देणार : सुरेश कचरु काळे रा. देवसडे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 73/1 क्षेत्र 00.4100 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. ई हक्क प्रणालीतून अर्ज, इकरार प्राप्त झाला असे