सातबारा Watch

← तेलकुडगांव

Ferfar #9687 · तेलकुडगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
211
Talathi
देविदास राजेंद्र लोंढे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10-10-2026 लिहून देणार : तेलकुडगाव वी का से स सो लि तेलकुडगाव लिहून घेणार : किशोर आप्पासाहेब काळे तेलकुडगाव यांनी सर्व्हे क्रमांक : 211 तपशिल : दिनांक 11/09/2018 रोजी तेलकुडगाव वि का सेवा सह सोसायटी चा मिराबाई भारत काळे यांच्या नावे र.रु.750000/- कर्ज. - 7008 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. तेलकुडगाव वि का से स सो लि तेलकुडगाव यांचेकडील पत्रावरून बोजा कमी.