सातबारा Watch

← तेलकुडगांव

Ferfar #9693 · तेलकुडगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
244/1/अ, 377/1
Talathi
देविदास राजेंद्र लोंढे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहुन घेणार : श्री चैतन्य नागनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, तेलकुडगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : विष्णु गणपत काळे रा. तेलकुडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 244/1/अ,377/1 क्षेत्र o.7000 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.श्री चैतन्य नागनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, तेलकुडगाव यांचेकडील इकरार पत्रावरून नोंद.