Ferfar #9695 · तेलकुडगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 356
- Talathi
- देविदास राजेंद्र लोंढे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : चैतन्य नागनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी तेलकुडगाव, तेलकुडगाव ता नेवासा जि अहिल्यानगर
लिहुन देणार : मंगल दिलीप घाडगे रा. तेलकुडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 356 क्षेत्र 0.5300 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.चैतन्य नागनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी तेलकुडगाव यांचेकडील इकरार पत्रावरून नोंद.