सातबारा Watch

← तेलकुडगांव

Ferfar #9706 · तेलकुडगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
347
Talathi
देविदास राजेंद्र लोंढे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 भगवान पाटीलबा गाडगे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री चैतन्य नागनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी तेलकुडगाव यांचेकडून फेर क्र.4508 ने घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.श्री चैतन्य नागनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी तेलकुडगाव यांचेकडील पत्रावरून बोजा कमी.