सातबारा Watch

← तेलकुडगांव

Ferfar #9708 · तेलकुडगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
340, 341/2, 380, 381
Talathi
देविदास राजेंद्र लोंढे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : चैतन्य नागनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी तेलकुडगाव, तेलकुडगाव ता नेवासा जि अहिल्यानगर लिहुन देणार : सतिष सर्जेराव काळे रा. तेलकुडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 340,341/2,380,381 क्षेत्र 1.0500 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.चैतन्य नागनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी तेलकुडगाव यांचेकडील इकरार पत्रावरून नोंद.