सातबारा Watch

← तेलकुडगांव

Ferfar #9709 · तेलकुडगांव

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
देविदास राजेंद्र लोंढे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : श्री चैतन्य नागनाथ वि का से स सो लि तेलकुडगाव लिहून घेणार : नम्रता अरुण काळे तेलकुडगाव यांनी सर्व्हे क्रमांक : 231 तपशिल : तेलकुडगांव वि.का.से.स.सो.इ.प.क.घे. - 4290 दामोधरचा हिस्सा - 4290 तेलकुडगाव.वि.का.से.सो.मर्या - 5876 दिनांक 18/07/2018 रोजी तेलकुडगाव वि का से सह सोसायटी चा दामोधर मारुती काळे यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 6890 तेलकुडगांव वि का स सो र रु 200000/- दामोधर - 8751 फेरफार क्रमांकाने दामोधर मारुती काळे यांचे नावे घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.श्री चैतन्य नागनाथ वि का से स सो लि तेलकुडगाव यांचेकडील पत्रावरून बोजा कमी.