Ferfar #9713 · तेलकुडगांव
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 425/2
- Talathi
- देविदास राजेंद्र लोंढे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहुन घेणार : श्री.चैतन्य नागनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, तेलकुडगाव ता नेवासा अहिल्यानगर
लिहुन देणार : दिपक मच्छिंद्र काळे रा. तेलकुडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 425/2 क्षेत्र 0.2100 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.श्री.चैतन्य नागनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, तेलकुडगाव यांचेकडील इकरार पत्रावरून नोंद.